ERP Consultancy

Harvesting Transportation Contract Software (तोडणी वहातूक करार साॅफ्टवेअर)

तोडणी वहातूक करार साॅफ्टवेअर

    It is now possible to make a harvesting and transportation agreement using biometric and web camera. Fingerprints can be saved using biometrics. By using it you can print impressions on the contract. By using web camera also, photos can be stored in an online way and print photos on the contract. In this way, the agreement between the contractor and factory is increased online and the credibility of the agreement increases. The contract can be used where necessary in the contract so that the contract is ready early. In this, you can use this information in a variety of other reports.  The deal involving the transporter, the bullock cart contractor and the harvester. The text of this agreement can be prepared as per the text of the factory. This software can be used in the factory as well as on the website. Therefore, the contract can be done in the factory or in other places. This software can also be used on computers, laptops and mobile phones. Information about this is given in Marathi and English. So it is easy and easy to use this software.
बायोमेट्रिक व वेब कॅमेरा चा उपयोग करून तोडणी वाहतूक करार करता येणे आता शक्य होऊ लागले आहे. बायोमेट्रिक च्या सहाय्याने बोटांचे ठसे साठविता येतात. त्याचा उपयोग करून आपण करारावर ठसे छापता येतात. तसेच वेब कॅमेरा चा उपयोग करून अाॅललाईन पद्धतीने फोटो साठवता येतो व करारावर फोटो ही छापता येतो. अशा तर्‍हेने कंत्राटदार व त्याचे जामीनदार यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने घेतली गेल्याने कराराची विश्वासाहर्ता वाढते. करारामध्ये आवश्यक तिथे ही माहिती वापरता येत असल्याने करार लवकर तयार होतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इतर रिपोर्टमध्ये ही माहिती सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्याला वापरता येते. वाहतूकदार, बैलगाडी मुकादम आणि तोडणीदार यांच्याशी होणाऱ्या कराराचा समावेश आहे. या करारातील मजकूर कारखान्याच्या मजकुराप्रमाणे तयार करता येतो. हे सॉफ्टवेअर कारखान्यात तसेच वेबसाईटवर ही वापरता येते. त्यामुळे करार कारखान्यात किंवा इतर ठिकाणीही करता येतात. हे सॉफ्टवेअर संगणक, लॅपटॉप व मोबाईल वरही वापरता येते. यामधील माहिती मराठी व इंग्रजी दिलेली आहे. त्यामुळे हे सॉफ्टवेअर वापरणे सोयीचे व सोपे जाते.

ERP Consultancy